00:12 खुबी माझ्यात एवढी नाही की,एखाद्याच्या मनात घर करून जाईन,पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन. Shivshankar Sangekar
00:15 कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,त्यानेही आपल्यावर प्रेम करणे नशीब. Shivshankar Sangekar