Skip to content
Play
Extracting media streams...
Tip
⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️ ⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️

आदिवासी विद्यार्थिनीनं राष्ट्रीय पातळीवर मुद्दा नेताच सरकारचा मोठा निर्णय | Tribal Students Protest

Maharashtra Govt Scraps Age Limit for Tribal Hostels After Intense Protest | Tribal Student Protest | Rahul Gandhi

आदिवासी विद्यार्थ्यांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे! पुण्यातील आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील वयोमर्यादेच्या अटीवरून सुरू असलेल्या आंदोलनानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या व्हिडिओमध्ये पहा, एका आदिवासी विद्यार्थिनीने कशा प्रकारे ठणकावून आपले प्रश्न मांडले आणि त्यानंतर प्रशासनाला वयोमर्यादेची अट रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आदिवासी आश्रमशाळांमधील समस्या, जेवणाची निकृष्ट दर्जा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मांडलेले वास्तव नक्की पहा.

#TribalStudents #TribalRights #MaharashtraNews #AdivasiProtest #HostelLife #EducationRights #GovtDecision #StudentPower #SocialJustice #PuneNews #AdivasiVikas #MaharashtraPolitics #YouthVoice #TribalEmpowerment #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat