Skip to content
Play
Extracting media streams...
Tip
⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️ ⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️

Prithviraj Chavan | कुंभमेळा फक्त टेंडर खाण्यासाठी?-पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा मुद्दा काँग्रेसने संसदेत उपस्थित केल्याचे सांगत, विरोधक म्हणून विद्यार्थ्यांचे प्रश्न रस्त्यावर मांडणे हे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी कोटा, उत्तराखंडसह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनावर चव्हाण यांनी सरकारकडे Detailed Project Report सार्वजनिक करण्याची मागणी केली. नाशिकच्या जनतेशी चर्चा करून त्यांच्या गरजा आणि प्राधान्यक्रम जाणून घेतले का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोट्यवधी भाविक येणार असल्यास त्याचा गोदावरी नदीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन Environmental Impact Assessment आणि Social Impact Assessment करण्यात आले आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली.

कुंभमेळ्यासाठीच्या सुमारे ₹35 हजार कोटींच्या बजेटसह नाशिक रिंग रोड आणि शक्तिपीठसारख्या मोठ्या प्रकल्पांवरून त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला. हे प्रकल्प टेंडर काढून 40 टक्के कमिशन मिळवण्यासाठी राबवले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही चव्हाण यांनी केली. तसेच एका घटनेनंतर करण्यात आलेल्या कथित ‘शुद्धीकरणा’चा त्यांनी निषेध केला. वंदे मातरम आणि स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख करत त्यांनी भाजप आणि RSS वरही टीका केली. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून देशाला एकत्र आणण्याऐवजी विभाजन केले जात असल्याचा आरोप त्यांनी पंतप्रधानांवर केला.

#PrithvirajChavan #NashikKumbhMela #KumbhMela #NashikRingRoad #Godavari #RahulGandhi #MaharashtraCongress #पृथ्वीराजचव्हाण #नाशिककुंभमेळा #asianetnewsmarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Related videos

हे फक्त फडणवीसांचं सरकार, पृथ्वीराज चव्हाण यांच...
02:12

हे फक्त फडणवीसांचं सरकार, पृथ्वीराज चव्हाण यांच...

Lokmat

3y ago
पृथ्वीराज चव्हाण ED वर बोलले, अजित पवारांनी काय...
02:40

पृथ्वीराज चव्हाण ED वर बोलले, अजित पवारांनी काय...

Lokmat

3y ago
मे मधल्या घटनेचा व्हिडिओ कुणी दाबला? पृथ्वीराज...
01:37

मे मधल्या घटनेचा व्हिडिओ कुणी दाबला? पृथ्वीराज...

Lokmat

3y ago
मविआचा प्रयोग २०१४ मध्येच झाला होता, पृथ्वीराज...
02:26

मविआचा प्रयोग २०१४ मध्येच झाला होता, पृथ्वीराज...

Lokmat

4d ago
Prithviraj Chavan : विधान परिषदेत  फुटलेल्या ७...
02:26

Prithviraj Chavan : विधान परिषदेत फुटलेल्या ७...

ABP Majha

4y ago
Eknath Shinde - Prithviraj Chavan : आजी-माजी मु...
01:04

Eknath Shinde - Prithviraj Chavan : आजी-माजी मु...

ABP Majha

4y ago
Prithviraj Chavan Live: माजी मुख्यमंत्री पृथ्वी...
37:04

Prithviraj Chavan Live: माजी मुख्यमंत्री पृथ्वी...

Lokmat

3y ago
LIVE -   Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाण प...
1:24:30

LIVE - Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाण प...

Lokmat

4y ago
Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाण यांची पत्र...
05:39

Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाण यांची पत्र...

Lokmat

4y ago
Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाण संतापले, स...
01:35

Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाण संतापले, स...

Lokmat

3y ago
पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी, धमक...
02:47

पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी, धमक...

Lokmat

3y ago
शिंदे-अजित पवाराचं भवितव्य काय? पृथ्वीराज चव्हा...
02:08

शिंदे-अजित पवाराचं भवितव्य काय? पृथ्वीराज चव्हा...

Lokmat

3y ago