Marathi | टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती, पण टॅक्सीचा अंत आलाय जवळ | Taxi
मुंबईच्या दैनंदिन प्रवासात टॅक्सीचे महत्त्व मोठे आहे. मीटरनुसार भाडे आकारले जात असल्याने सर्वसामान्यांसाठी हा प्रवास परवडणारा ठरतो. पहिल्या एक किलोमीटरसाठी 31 रुपये आकारले जातात. मात्र उत्पन्न कमी होत असल्याने टॅक्सी व्यवसायात पुढची पिढी येण्यास तयार नसल्याचे चालक सांगतात. दुसरीकडे ओला-उबरच्या तुलनेत पारंपरिक टॅक्सीच्या भाड्याचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.
मराठी शिकण्यास विरोध नसून सक्तीच्या नावाखाली त्रास देऊ नये, अशी चालकांची मागणी आहे. टॅक्सीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याचेही चालक सांगतात. पुण्यासारख्या शहरांमध्ये मीटरने रिक्षा-टॅक्सी चालवण्याच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकांवर रात्री आणि पहाटे काही चालकांकडून दोन ते तीन पट भाडे आकारले जात असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. कमी उत्पन्न, वाढता त्रास आणि युनियनकडून अपेक्षित साथ मिळत नसल्याने भविष्यात मुंबईतील पारंपरिक टॅक्सींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
#MumbaiTaxi #TaxiDrivers #MarathiLanguage #Marathi #KaaliPeeliTaxi #Mumbai #OlaUber #MaharashtraNews #marathinews #asianetnewsmarathi #politics
तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा
बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/
Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/
Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/
Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH
Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o
Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi
Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN
👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032
➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.
Related videos
निरुपम यांचा तोडगा मराठी शिका पण सक्ती नको | Mu...
Asianet News Marathi
Rickshaw drivers protest against bike taxis lहज...
Sakal
Mumbai to Navi Water Taxi : मुंबईतील वॉटर टॅक्...
Sakal
Mumbai Taxi Strike : मुंबईतील टॅक्सी चालकांचा स...
ABP Majha
Mumbai Water Taxi: मुंबई ते नवी मुंबई 'वॉटर टॅक...
Sakal
Mumbai taxi drivers strike: MNS leader Nitin Na...
NewsNation
मुंबईत टॅक्सी चालकांची परीक्षा, काय घडलं? | Mum...
Lokmat
फडणवीस: रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी व...
Asianet News Marathi
Bike Taxis To Soon Ply In Mumbai & Other Cities...
LatestLY
Seatbelt Mandatory For Passengers In Rear Seat...
HW News English
Police to conduct background checks of Taxi Dri...
TV9 Gujarati
Maharashtra: Taxi और Rickshaw Drivers की यात्रि...
HW News Network