ReePrime
Dinkache -ladu -Final

Hosted by Dailymotion. For legal issues report at the Copyright Center, report us on DMC, or use the Instant Removal tool.

Dinkache -ladu -Final

A
Annapurna Kitchen

11 Views • Nov 24, 2017

Description

Edible Gum (Dinka) Nutritious Ladoo:

Ingredients:

1/2 kg of jaggery (Gudh)
1/4 kg Dried Dates (Kharik)
1/4 kg of rated dry coconut
100 gm Edible gum (Dinka)
100 gm wheat flour
50 gm Poppy seeds
25 gm fenugreek seeds (optinal)
100 gm Almonds
100 gm cashew nuts
50 gm of raisins
1 tbspn nutmeg powder
300 gm pure ghee

Method:

First break Kharik, remove the seeds from it, and make finely powder in mixer
Slit the jaggery. To make finely powder from cashew nuts and almonds in mixer. And litter the dry coconut.
Then roast the fenugreek seeds in a vessel for 2 to 3 minutes and make a powder in the mixer. Roast the poppy seeds and make a powder in the mixer .then roast the dry coconut for 5 and 6 minutes by adding medium gas until it turns nice reddish l. Now roast the wheat flour well . 1/4 cup of ghee is needed to roast wheat flour Now, take ghee in a pan and fry the edible gum, make a nice gourd and reddish the edible gum on reddish color. ... .. Please Fry raisins in remaining ghee and add chopped jaggery to remaining ghee ones the jaggery is completely melted please turn of the gas and
Add roasted coconut, Dried Dates , edible gum, cashew nuts powder, almonds powder, poppy seeds powder , and fenugreek powder , raisins and finally add nutmeg powder and simultaneously mix all the mixture and turn the laddus when the mixture is hot.

With fenugreek, Laddo can be litter bitter. Do not put fenugreek if you do not want bitterness


डिंकाचे पौष्टिक लाडू:

साहित्य:

१/२ किलो गूळ (अर्धा किलो )
१/४ किलो खारीक (पाव किलो )
१/४ किलो सुख खोबरे (पाव किलो )
१०० ग्रॅम डिंक
१०० ग्रॅम गव्हाचे पीठ
५० ग्रॅम खसखस
२५ ग्रॅम मेथी दाणे (optinal )
१०० ग्रॅम बदाम
१०० ग्रॅम काजू
५० ग्रॅम बेदाणे
१ टेबलस्पून जायफळ पूड
३०० ग्रॅम साजूक तूप

कृती:

प्रथम खारीक फोडून त्यातील बिया काढून खारीकची मिक्सर मध्ये बारीक पावडर करून घेणे
गूळ चिरून ठेवणे. काजू आणि बदामाची मिक्सर मधून बारीक पावडर करून घेणे . आणि खोबरे किसून घेणे.
त्यानंतर एका भांड्यात मेथी दाणे २ ते ३ मिनिटे भाजून घेऊन त्याची मिक्सर मध्ये पूड करून घेणे आता असेच खसखस भाजून मिक्सर मध्ये पूड करणे व नंतर सूखे खोबरे ५ तर ६ मिनिटे मिडीयम गॅस ठेऊन चांगले खमंग भाजून हातानी थोडे चुरून घेणे आता गव्हाचे पीठ सुद्धा तुपावर छान खमंग भाजून घेणे साधारण १/४ वाटी तूप पीठ भाजायला लागते.. .. आता एका कढईत तूप घेऊन डिंक तळून घ्यायचा आहे डिंक छान फुलाला पाहिजे लालसर रंगावर डिंक तळून घेणे व हातानी डिंक चुरून घेणे... .. डिंक तळलेल्या तुपातच बेदाणे थोडे तळून घेणे आणि त्याच उरलेल्या तुपात चिरलेला गूळ घालून घेणे व गूळ पूर्णपणे वितळून झाला कि कढई खाली उतरवून त्यात चुरलेला डिंक, खारीक ची पावडर,भाजून चुरलेले खोबरे, मिक्सर मधून काढलेली काजू ,बदाम,खसखस,आणि मेथी ची पावडर घालून घेणे . बेदाणे सुद्धा घालणे व शेवटी जायफळ पूड घालून सगळे मिश्रण व्यवस्तीत एकजीव करून घेणे व मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू वळवून घेणे..

मेथी घातल्यामुळे लाडू ला थोडा कडवट पणा येतो . कडवटपणा नको असल्यास मेथी घालू नये