Skip to content
Play
Extracting media streams...
Tip
⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️ ⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️

शक्यता कमीच...तिसऱ्या खासदारासाठी भाजपचा प्लॅन काय?Devendra Fadnavis | Ajit Pawar | Uddhav Thackeray

खासदाराच्या जागा ६ आणि उमेदवार ७ या आकड्यांमुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठा पेच निर्माण झालाय.. राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं दिसतंय... राज्यसभेच्या निवडणुकीमुळे राज्यात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत... जागा ६ आणि उमेदवार ७ अशी ही निवडणूक होण्याची शक्यता आहे... जर भाजपने आपल्या तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला नाही... तर या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान पार पडेल.. पण पुढे काय? हा मोठा प्रश्न आहे. Ashwin anchor
#lokmat #Devendrafadanvis #Ajitpawar #Uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat