Skip to content
Play
Extracting media streams...
Tip
⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️ ⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️

अण्णा हजारे यांची धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी | CJP | Protest | Students

अहिल्यानगर येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलन, सीजेपी आंदोलन आणि लाठीचार्ज प्रकरणावर भूमिका मांडली. कोणताही प्रश्न हिंसाचाराने सुटत नाही, तर अहिंसेच्या मार्गानेच तोडगा निघतो, असे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांत आपण उपोषणाची आंदोलने केली, मात्र हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज चुकीचा असल्याचे सांगत त्यांनी त्याचा निषेध केला. देशातील युवक हीच देशाची ताकद असून आंदोलनही अहिंसक पद्धतीने व्हावे, असे त्यांनी म्हटले. लाठीचार्ज प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही अण्णा हजारे यांनी केली.

#AnnaHazare #DharmendraPradhan #StudentProtest #CJP #LathiCharge #NarendraModi #MaharashtraNews #MarathiNews #NEETProtest #AsianetNewsMarathi #politics

🔊 LIKE ➡ SHARE ➡ SUBSCRIBE

For More Updates: https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Related videos

भ्रष्टाचाराला संरक्षण देत आहे मोदी सरकार - अण्ण...
01:26

भ्रष्टाचाराला संरक्षण देत आहे मोदी सरकार - अण्ण...

Lokmat

4y ago
लोकायुक्त कायदा लागू करण्याची मागणी, अण्णा हजार...
01:53

लोकायुक्त कायदा लागू करण्याची मागणी, अण्णा हजार...

Lokmat

8mo ago
Anna Hazare: आता धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? भ...
05:06

Anna Hazare: आता धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? भ...

ABP Manjha

1y ago
Anna Hazare Birthday Special: पद्मभूषण अण्णा हज...
02:39

Anna Hazare Birthday Special: पद्मभूषण अण्णा हज...

LatestLY Marathi

5y ago
संघर्षाऐवजी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवा;...
00:59

संघर्षाऐवजी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवा;...

ETVBHARAT

1mo ago
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची 'लोकमत'च्या...
06:43

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची 'लोकमत'च्या...

Lokmat

4y ago
आनंद दुबे यांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्...
04:45

आनंद दुबे यांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्...

Asianet News Marathi

1mo ago
दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा...
03:43

दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा...

ETVBHARAT

1mo ago
संविधान चौकात CJP चा एल्गार, मंत्र्यांच्या राजी...
17:58

संविधान चौकात CJP चा एल्गार, मंत्र्यांच्या राजी...

Lokmat

2mo ago
दिल्लीनंतर कॉकरोच पार्टी मुंबईत आक्रमक, दादा भु...
04:32

दिल्लीनंतर कॉकरोच पार्टी मुंबईत आक्रमक, दादा भु...

Lokmat

1mo ago
मंदिरे 10 दिवसात उघडा, अन्यथा.... अण्णा हजारे प...
01:17

मंदिरे 10 दिवसात उघडा, अन्यथा.... अण्णा हजारे प...

Sakal

4y ago
अण्णा हजारे नजरकैदेत? शिवराम पाटलांचा दावा काय?
12:23

अण्णा हजारे नजरकैदेत? शिवराम पाटलांचा दावा काय?

Lokmat

1y ago