video not played or not found error
click on direct switch
Hosted by Dailymotion. For legal issues: Copyright Center · DMC · Instant Removal
Bread samosa recipe
A
Aapli Sakhi
9 Views • May 30, 2020
Description
कूरकुरीत ब्रेड समोसा:
साहीत्य: पाच ब्रेड स्लाईज, चार उकडलेली बटाटी, तेल,
फोडणीसाठी उडीद डाळ, राई
जिरे, हिरवी मिरची बारीक चिरलेली, आल किस, कडीपत्ता हिंग, मीठ
कृती: बटाटी सोलून एक जीव
करा. चवीप्रमाणे मीठ घाला,
एका वाटीत तेल उडीद डाळ,
चिरलेली मिरची, आल कीस, कडीपत्ता, राई, जिर, हींग घाला, फोडणी गँसवर गरम करा, बटाटयावर घाला सर्व
मिक्स करा.
ब्रेडच्या स्लाइजचे कडा कापा
ब्रेडवर लाटणी फिरवून पातळ करा. त्याचे दोन भाग करा.
आता एक भाग हात घ्या. VDO मध्ये दाखवल्या प्रमाणे
कडांना पाणी लावून कोन बनवा, त्यात भाजी भरा. कोन
बंद करा.
कढईत तेल गरम करा, सोनेरी रंगावर तळा. ब्रेड समोसा तयार. सॉस, पुदीनाचटणी बरोबर खा.
ब्रेड स्लाइजच्या कडापण
तळा. मस्त क्रंची टेस्ट
Subscribe & stay tuned :
Aapli sakhi - featured for Facebook updates: https://iphone.facebook.com/aapli.sakhi?_rdr

More from User
00:50
Navratri pooja muhurta 2020
Aapli Sakhi
11:01
हलवा फ्राय
Aapli Sakhi
09:08
Bread samosa recipe
Aapli Sakhi
Related Videos
00:58
समोसे में कुछ नया ट्राई करें Bread Samosa #Shorts #How to make Bread Samosa #Bread Samosa Recipe #iftar #Ramdan #Snacks by Safina kitchen
Safina kitchen
07:19
Quick Bread Samosa Recipe - Bread Cone Samosa - Nisha Madhulika - Rajasthani Recipe - Best Recipe House
BIG RECIPE HOUSE
05:59
10 Minutes Evening Snack Recipe - Quick And Easy Bread Samosa Recipe - Bread Samosa
BIG RECIPE HOUSE
03:06
BREAD PAKORA RECIPE | BREAD SAMOSA RECIPE | EASY BREAD PAKORA RECIPE BY MARIAM'S RECIPES
mariam's recipes
06:00
Samosa Recipe By Ijaz Ansari | Bread Samosa Recipe | Iftari Special Recipe | Potato Snacks |
CupcakeWarsTV
08:06
Bread Samosa Recipe - ब्रेड समोसा रेसिपी | Tea Time Snack Recipe | Easy Samosa Recipe | Mugdha
Ruchkar Mejwani