ReePrime
yuvasena, shivsena, aditya thackeray

Hosted by Dailymotion. For legal issues report at the Copyright Center, report us on DMC, or use the Instant Removal tool.

yuvasena, shivsena, aditya thackeray

S
Sakal

3,180 Views • Apr 28, 2021

Description

शिवसेनेची`युवा सेना`
आवाज कुणाचा शिवसेनेचा... अशा घोषणा देत तरुणांनी शिवसेनेला डोक्‍यावर घेतलं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उदयानंतर राज ठाकरे हे तरुणांचं आकर्षण बनले. मनसेला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमध्ये तरुण मतदारांचा मोठा वाटा होता. नेमकी हीच चिंता शिवसेनेला भेडसावतेय. या तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठीच शिवसेनेनं आता `युवा सेना` स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेनेतले तरुण आमदार, स्थानिक प्रतिनिधी, संघटनाप्रमुख यांचा त्यात समावेश करण्यात आलाय. युवा सेनेचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडेच असले तरी भविष्यात त्याची सारी सूत्रं आदित्य ठाकरे यांच्याकडेच असणार आहेत. सध्या शिक्षण क्षेत्रातल्या प्रश्नांमधून सरकारवर वार करणारे आदित्य आता या सेनेद्वारे थेट राज्याच्या राजकीय पटलावर उतरतील.

More from User

00:33

गजानन महाराज बनून फिरणाऱ्या बाबांचा मारहाणीचा VIDEO व्हायरल...

Sakal

00:30

सिल्लोड येथील आंदोलनात दुचाकी पेटवून देणारे गोळेगाव खुर्दचे उपसरपंच अनिल बनकर

Sakal

03:08

Eknath Shinde on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या विचारांवरच हे सरकार चालतंय, शिंदेंची आदरांजली

Sakal

02:04

Shraddha murder case:  आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली?  ३०० पानांचे आरोपपत्र तयार 

Sakal

03:22

Gajanan Kale on Sushma Andhare: मनसे नेत्याची शिवसेनेवर जहरी टीका, अंधारेंबद्दल बोलताना जीभ घसरली। Maharashtra politics

Sakal

02:51

Shivsena-VBA Alliance: Thackeray आणि Ambedkar युतीच्या नव्या पॅटर्नची घोषणा । Maharashtra politics

Sakal

Related Videos

04:22

"सर्व आमदारांना केवळ गाजर दिले", Aditya Thackeray बरसले| Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray

HW News Marathi

03:15

Aditya Thackeray को छोड़कर Shivsena के 53 MLA को मिला Notice|Aditya Thackeray| Shivsena |Maharashtra

Amar Ujala

03:21

Aditya Thackeray ने Eknath Shinde गुट के ShivSena Leaders को दिया ऑफर | वनइंडिया हिंदी | *Politics

Oneindia Hindi | वनइंडिया हिन्दी

01:45

आदित्य ठाकरे बिहारला का चाललेत? Aditya thackeray to Meet Tejashwi Yadav in Patna | Bihar | Shivsena

Lokmat

01:19

आदित्य ठाकरेंची एक कृती.. आणि उपस्थितांचं मन जिंकलं ! Aditya Thackeray | Shivsena | Thane | GU4

Lokmat

03:48

"राज्यात एक CM आणि दुसरे Special CM", आदित्य ठाकरेंचा एक तिर दोन निशाणे| Aditya Thackeray| Shivsena

HW News Marathi