Skip to content
Play
Extracting media streams...
Tip
⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️ ⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️

Winter Assembly Session:महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून जयंत पाटील आक्रमक; शिंदेंनी दिले उत्तर

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून दिवसा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आक्रमक भूमिकांमुळे गाजला. विधिमंडळात जयंत पाटील यांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, 'कर्नाटक सरकारला जर मस्ती चढली असेल तर आपल्याकडील धरणांची उंची वाढवू कारण त्याच्याशिवाय हे ताब्यात येणार नाहीत' त्यावर शिंदे यांनी देखील उत्तर देताना हे सरकार सीमावासीयांच्या पाठीशी आहे.