Hosted by Dailymotion. For legal issues report at the Copyright Center, report us on DMC, or use the Instant Removal tool.
Prataprao Chikhalikar on Ashok Chavan: अशोक चव्हाणांना भेटायचं असेल तर चमचा लागतो? | Satyaprabha News
0 Views • Oct 25, 2025
Description
.
नांदेड : भोकर विधानसभा क्षेत्र हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व त्यांच्या कन्या, आमदार श्रीजया चव्हाण करीत आहेत. या मतदारसंघातील लोकांनी एकदा प्रामाणिकपणे सांगावं — अशोक चव्हाण यांच्या भेटीसाठी गेल्यावर, खरंच थेट त्यांची भेट होते का? कोणत्याही चमच्याला न नेता, पीएला न भेटता अशोक चव्हाण यांची भेट सहज मिळते का? “आपला आमदार कसा असावा, खासदार कसा असावा — सर्वसामान्य कार्यकर्त्याला गेल्यावर थेट भेट झाली पाहिजे!”असं वक्तव्य खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एका सभेत बोलताना केलं..
.
#SatyaprabhaNews #AshokChavan #PratapPatilChaikhalikar #NandedNews #LatestNews #MarathiNews #PoliticalNews #MarathiNews #Nanded #MaharashtraPolitics #BJP #NCP
More from User
Rupali Patil: त्या माणसाचं लिं** कापलं पाहिजे | Satyaprabha News
Satyaprabha News
Satara Doctor Case: महिला डॉक्टरला पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव, Sushma Andhare यांनी आणला आणखी एक पुरावा...
Satyaprabha News
Ahilyanagar Viral video: शहरातील स्वस्तिक चौकाजवळील एस एस मोबाईल शॉपीमध्ये चोरी
Satyaprabha News
Wagh Nakh Kolhapur : कोल्हापुरात मराठाकालीन वाघनखांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन
Satyaprabha News
Doctor Viral Video : हॉस्पिटलमध्ये डॉक्टरचे गैरवर्तन | Satyaprabha News
Satyaprabha News
Thane Police Viral News : पोलिसांना हटकणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल...
Satyaprabha News
Related Videos
आतली बातमी Live : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना सोबत घेण्याची खेळी भाजपनं का केली? Ashok Chavan
Lokmat
Ashok Chavan Interview | नरेंद्र मोदींनी अशोक चव्हाणांना सांगितले की… | Atul Kulkarni
Lokmat
मराठा आरक्षणाची सविस्तर माहिती अशोक चव्हाणांनी भर सभेत सांगितली…| Ashok Chavan on Jarange Patilक चव्हाणांनी भर सभेत सांगितली…_ Ashok Chavan on Jarange Patil _AM4
Lokmat
महाराष्ट्राची बातमी Live: अशोक चव्हाण भाजपवासी; महायुतीत बदल होण्याची परिस्थिती? Ashok Chavan | BJP
Lokmat
अशोक चव्हाण यांचा हॉस्पीटलमधला व्हीडीओ व्हायरल | PWD Minister Ashok Chavan | Maharashtra News
Lokmat
Ashok Chavan Resign: इस्तीफा देने पर बोले अशोक च्वहाण, Congress पर क्या कहा | BJP | वनइंडिया हिंदी
Oneindia Hindi | वनइंडिया हिन्दी