Skip to content
Play
Extracting media streams...
Tip
⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️ ⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️

Uddhav Thackeray: नागपूर हिवाळी अधिवेशनातलं उद्धव ठाकरेंचं सीमावादावर पहिलं भाषण

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज विधानपरिषदेत हिवाळी अधिवेशनातलं आपलं पहिलं भाषण केलं. यावेळी ठाकरेंनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रावर मूग गिळून का गप्प आहेत? असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.