Uddhav Thackeray on Border Dispute: सीमावादाच्या ठरावावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला महाराष्ट्र-कर्नाटक वादासंदर्भातील ठराव आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला. यामध्ये कर्नाटक सीमा भागातील बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी या मराठी या शहरांसह ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्या संदर्भातील ठराव सादर करण्यात आला. हा ठराव एक मताने विधानसभेत मंजूर झाला. यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी राज्य सरकारचे अभिनंदन करतो. हा ठराव गरजेचा होता. सीमाभागतील माता,भगिनी बांधवांच्या पाठीशी उभे आहोत यासाठीही सरकारचे अभिनंदन. सुविधा ज्या देण्यात येणार आहे त्याबद्दल स्पष्टता हवी आणि भाषिक अत्याचाराचा मुद्दा अजूनही अनुत्तरित आहे'
#uddhavthackeray #adityathackeray #balasahebanchishivsena #balasahebthackeray #eknathshinde #devendrafadnavis #marathi
Related videos
Sharad Pawar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच...
Lok Satta
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवरून बंडखोरांवर बोचरी टी...
Lok Satta
Uddhav Thackeray: 'कांजूरमार्गला कारशेड करावीच...
Lok Satta
बंडखोर आमदार आसाममध्ये मजा करत आहेत - आदित्य ठा...
Lok Satta
Raj Thackeray mimics Uddhav Thackeray
Lok Satta
Uddhav Thackeray on Raj Thackeray | उद्धव ठाकरे...
Lok Satta
Raj Thackeray on Uddhav Thackeray: राज ठाकरेंचा...
Lok Satta
Raj Thackeray on Uddhav Thackeray:'उद्धव ठाकरें...
Lok Satta
udayan raje's attack on uddhav thakre and shara...
Lok Satta
Raj Thackeray: 'महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल...
Lok Satta
“...त्याबद्दल मी मनसेचे आभार मानतो” राज ठाकरेंच...
Lok Satta
Aditya Thackeray on CM Shinde: महाराष्ट्र-कर्ना...
Lok Satta