Skip to content
Play
Extracting media streams...
Tip
⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️ ⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️

Thackeray-Ambedkar Alliance: ठाकरे गट-वंचित युती!; उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची घोषणा

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिंदे गटाने भाजपासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. असे असतानाच उद्धव ठाकरे गटाने आता वंचित बहुजन आघाडीशी युती केली आहे. त्याची आज रितसर घोषणा करण्यात आली. वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर तसेच उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली

Related videos

Pune: शिंदे गटाविरोधात पुण्यात ठाकरे गटाच्या शि...
01:56

Pune: शिंदे गटाविरोधात पुण्यात ठाकरे गटाच्या शि...

Lok Satta

3y ago
मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करतोय - उद्धव ठाकरे |...
01:33

मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करतोय - उद्धव ठाकरे |...

Lok Satta

4y ago
बंडखोर आमदार आसाममध्ये मजा करत आहेत - आदित्य ठा...
02:50

बंडखोर आमदार आसाममध्ये मजा करत आहेत - आदित्य ठा...

Lok Satta

4y ago
राज्यपालांना घरी पाठावयाचं की तुरुंगात याचा विच...
12:46

राज्यपालांना घरी पाठावयाचं की तुरुंगात याचा विच...

Lok Satta

4y ago
राज्यापालांना राजीनामा सोपवल्यानंतर उद्धव ठाकरे...
01:22

राज्यापालांना राजीनामा सोपवल्यानंतर उद्धव ठाकरे...

Lok Satta

4y ago
Uddhav Thackeray in MVA Morcha:'कोश्यारींना राज...
08:53

Uddhav Thackeray in MVA Morcha:'कोश्यारींना राज...

Lok Satta

3y ago
ठाकरे सरकार कोसळणं हा एसटी कर्मचाऱ्यांना विजय |...
01:59

ठाकरे सरकार कोसळणं हा एसटी कर्मचाऱ्यांना विजय |...

Lok Satta

4y ago
“आज तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसेल, कारण…”- उ...
10:38

“आज तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसेल, कारण…”- उ...

Lok Satta

4y ago
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पत्रात म्हणाले, "आईच...
02:09

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पत्रात म्हणाले, "आईच...

Lok Satta

4y ago
...तर मी शिवसेना प्रमुख पदही सोडेन - उद्धव ठाकर...
06:08

...तर मी शिवसेना प्रमुख पदही सोडेन - उद्धव ठाकर...

Lok Satta

4y ago
"उद्धव ठाकरे बंड का मोडू शकले नाहीत? शरद पवार म...
01:40

"उद्धव ठाकरे बंड का मोडू शकले नाहीत? शरद पवार म...

Lok Satta

4y ago
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा | CM U...
14:01

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा | CM U...

Lok Satta

4y ago