Skip to content
Play
Extracting media streams...
Tip
⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️ ⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️

Sushma Andhare यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री!

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या गटावर टीका केली जात आहे. तर उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे गटावर आरोपांचा भाडीमार केला आहे. शिवसेनेच्या फायर ब्रान्ड नेत्या सुषमा अंधारे यांनीही सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,(Prime Minister Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit shaha) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी-शाह, फडणवीसांचे कुटील राजकारण जिंकली असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

#Shivsena #SushmaAndhare #NarendraModi #UddhavThackeray #DevendraFadnavis #HWNewsMarathi

Related videos

Rutuja Latke यांनी सुषमा अंधारेंना घरी राहायला...
02:38

Rutuja Latke यांनी सुषमा अंधारेंना घरी राहायला...

Lokmat

3y ago
ठाकरे गटाचे आमदार अडचणीत येणार? Sushma Andhare...
01:34

ठाकरे गटाचे आमदार अडचणीत येणार? Sushma Andhare...

Lokmat

3y ago
शिवसेना आमदार भास्कर जाधवांकडून पंतप्रधान मोदीं...
02:38

शिवसेना आमदार भास्कर जाधवांकडून पंतप्रधान मोदीं...

Lokmat

4y ago
Sushma Andhare यांनी 'तो' विषय काढला, Gopichand...
02:06

Sushma Andhare यांनी 'तो' विषय काढला, Gopichand...

Lokmat

3y ago
शिंदे-मोदींची नक्कल करणं पडलं महागात; ठाकरे गटा...
04:27

शिंदे-मोदींची नक्कल करणं पडलं महागात; ठाकरे गटा...

HW News Marathi

3y ago
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली नरेंद्र मो...
01:35

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली नरेंद्र मो...

Lok Satta

4y ago
Lokmat Internatinol News | आणि डोनाल्ड ट्रम्प य...
01:14

Lokmat Internatinol News | आणि डोनाल्ड ट्रम्प य...

Lokmat

4y ago
"नरेंद्र मोदींची उंची एव्हरेस्टपेक्षा मोठी"- Su...
07:20

"नरेंद्र मोदींची उंची एव्हरेस्टपेक्षा मोठी"- Su...

HW News Marathi

3y ago
शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ, सुषमा अंधारे आहेत तर...
03:24

शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ, सुषमा अंधारे आहेत तर...

Lokmat

3y ago
सुषमा अंधारेंना मनसे स्टाईल उत्तर, विशेषणं काय...
04:08

सुषमा अंधारेंना मनसे स्टाईल उत्तर, विशेषणं काय...

Lokmat

3y ago
ठाकरेंचं भाषण संपलं, अंधारे आल्या... काय केलं?...
00:36

ठाकरेंचं भाषण संपलं, अंधारे आल्या... काय केलं?...

Lokmat

3y ago
Rahul Narwekar, Devendra Fadnavis यांच्यावर सुष...
06:25

Rahul Narwekar, Devendra Fadnavis यांच्यावर सुष...

Lokmat

3y ago