"राज साहेब हे नेहमीच..."; राज ठाकरेंच्या भेटीनंतर Shiv Thackeray ची प्रतिक्रिया
Big Boss 16 चा उपविजेता शिव ठाकरे याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी शिवने संवाद साधला. राज ठाकरे यांनी आपलं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. तसंच प्रत्येक मराठी तरुण व कलाकारच्या मागे राज ठाकरे कायम असतात, असं शिवने म्हटलं. यावेळी त्याने आपल्या आगामी नव्या प्रोजेक्टबद्दल काही माहिती दिली आहे.
Related videos
Eknath Shinde meets Raj Thackeray: शिंदेंनी घेत...
Lok Satta
बंडखोर एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना फोन करण्याचं...
Lok Satta
Raj Thackeray Uncut | राज ठाकरे भाषण Live | Raj...
Lok Satta
Uddhav Thackeray on Raj Thackeray | उद्धव ठाकरे...
Lok Satta
Raj Thackeray on Uddhav Thackeray: राज ठाकरेंचा...
Lok Satta
Raj Thackeray with grandson Kian Thackeray | र...
Lok Satta
Raj Thackeray on Uddhav Thackeray:'उद्धव ठाकरें...
Lok Satta
Eknath Shinde Meet Prakash Ambedkar: प्रकाश आंब...
Lok Satta
Raj Thackeray on Modi: राज्यातील उद्योग राज्याब...
Lok Satta
नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले; राज ठाकरेंनी...
Lok Satta
Raj Thackeray-Vasant More: 'खुर्ची व्यवस्थित आह...
Lok Satta
Raj Thackeray Interview: राज ठाकरे यांची मुलाखत
Lok Satta