Hosted by Dailymotion. For legal issues report at the Copyright Center, report us on DMC, or use the Instant Removal tool.
Satara Drought 2012
Description
सायेब... पेपरामंदी माझं नाव यीवून मला काय मिळणार हाय... माजं नाव कुठं छापून नाही आलं तरी चालंल. पणं, माझी ही जित्राबं हायत ना, त्येंच्या पोटाला काहीतरी मिळावं येवढीच विच्छा उरलीया बघा. माज्या जित्राबांची जशी अवस्था झाली हाय, अगदी तशीच माझीबी हाय. आमच्या तोंडावरील हसू, डोळ्यांतील आसवांबरोबर व्हाऊन गेल्याती... या आहेत सदा दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांतील ज्येष्ठांच्या प्रतिक्रिया !
More from User
00:33
गजानन महाराज बनून फिरणाऱ्या बाबांचा मारहाणीचा VIDEO व्हायरल...
Sakal
00:30
सिल्लोड येथील आंदोलनात दुचाकी पेटवून देणारे गोळेगाव खुर्दचे उपसरपंच अनिल बनकर
Sakal
03:08
Eknath Shinde on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या विचारांवरच हे सरकार चालतंय, शिंदेंची आदरांजली
Sakal
02:04
Shraddha murder case: आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली? ३०० पानांचे आरोपपत्र तयार
Sakal
03:22
Gajanan Kale on Sushma Andhare: मनसे नेत्याची शिवसेनेवर जहरी टीका, अंधारेंबद्दल बोलताना जीभ घसरली। Maharashtra politics
Sakal
02:51
Shivsena-VBA Alliance: Thackeray आणि Ambedkar युतीच्या नव्या पॅटर्नची घोषणा । Maharashtra politics
Sakal
Related Videos
02:40
India's Satara district parched by drought
Al Jazeera English
01:00
Rahul Gandhi visits drought-hit Satara in Maharashtra
Pressbrief in
01:40
Hyena Drinking at Satara Waterhole Live! - 28th September 2012 - Latest Sightings
WILD ANIMAL VIDEOS
01:40
Hyena Drinking at Satara Waterhole Live! - 28th September 2012 - Latest Sightings - Latest Sightings Pty Ltd
Latest Sightings
15:05
DROUGHT CHARABAH DESTRUCTIONS OF 2012
RAAHSHWAN
01:58
2012 drought affecting 2021's Christmas
AccuWeather