"राजकारणात कधी काहीही घडतं"; संजय शिरसाटांच्या दाव्याने चर्चांना उधाण | Sanjay Shirsat
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मला फोन आला. राजकारणात कधीही काहीही घडतं, असं विधान शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. आठ महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरानंंतर ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. अशातच शिरसाट यांनी केलेल्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे
Related videos
Ambadas Danve on Sanjay Shirsat: शिरसाट यांचा '...
Lok Satta
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा संजय शिरसाट या...
Lok Satta
Ambadas Danve on Eknath Shinde: दसरा मेळाव्यावर...
Lok Satta
Ambadas Danve: '...म्हणून आम्ही कामकाजावर बहिष्...
Lok Satta
Assembly Budget Session : कांद्याला रास्त भाव म...
Lok Satta
आयफोन वापरण्या विषयीच्या सूचनेवर Ambadas Danve...
Lok Satta
आदित्य ठाकरे ठाकरेंच्या सुरक्षेचा प्रश्न; Ambad...
Lok Satta
बच्चू कडू vs रवी राणा वाद कायम? प्रहारच्या बॅनर...
Lok Satta
Abdul Sattar: 'आधी श्रीमंत जे खात होते, ते गरीब...
Lok Satta
Ajit Pawar: अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ प...
Lok Satta
गडकरी ठाकरे भेटीचे गडकरींकडून स्पष्टीकरण तरीही...
Lok Satta
Sanjay Shirsat on Sanjay Raut: 'सायको माणसाच्या...
Lok Satta