आप आणि ठाकरे गटाची युती होणार?; Sanjay Raut यांचं सुचक विधान, म्हणाले...
दिल्ली आणि पंजाबचे मुख्यमंत्री अनुक्रमे अरविंद केजरीवाल व भगंवत सिंह मान यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात आप आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत एकच चर्चा सुरू झालीआहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी सुचक विधान केलं आहे. देशभरातील प्रमुख नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. तसंच आम्ही २०२४ ची तयारी सुरू केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Related videos
ByPoll: चिचंवडच्या जागेसाठी राष्ट्रवादी आणि ठाक...
Lok Satta
'ढाल तलवार ऐवजी शिंदे गटाची निशाणी कुलूप पाहिजे...
Lok Satta
संजय राऊतांनी ६१ वर्षांच्या आयुष्यात काम केलंच...
Lok Satta
"स्वाभिमान आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या अन...
Lok Satta
ठाकरेंची वंचितशी युती ते महापालिकेतील आव्हान; A...
Lok Satta
Sunil Raut on Sanjay Raut: संजय राऊतांच्या वक्त...
Lok Satta
Sanjay Shirsat on Sanjay Raut: 'सायको माणसाच्या...
Lok Satta
Sanjay Shirsat on Sanjay Raut: 'मानसिक संतुलन ब...
Lok Satta
बंडखोर आमदारांसाठी पक्षाचे दरवाजे बंद झालेत का?...
Lok Satta
संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला | Sanjay...
Lok Satta
Sanjay Raut Bail Granted:राऊतांच्या जामीनानंतर...
Lok Satta
महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा डाव आहे - संजय...
Lok Satta