ReePrime
rosary school

Hosted by Dailymotion. For legal issues report at the Copyright Center, report us on DMC, or use the Instant Removal tool.

rosary school

S
Sakal

39 Views • Apr 28, 2021

Description

पुणे - रोझरी शाळेने केलेल्या शुल्कवाढीच्या विरोधात पालकांनी मंगळवारी बेमुदत उपोषणाला सुरवात केली. एकूण पाच पालक येथील माध्यमिक शिक्षण संचालकांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. दरम्यान, शाळेने केलेली शुल्कवाढ योग्य आणि कायदेशीर असून, उपोषणकर्त्यांना परवडत नसेल, तर त्यांनी त्यांच्या पाल्यांना शाळेतून काढून टाकावे, असे रोझरी शाळेचे वरिष्ठ व्यवस्थापक अश्‍विन कामत यांनी "ई-सकाळ'शी बोलताना सांगितले. रोझरी शाळेच्या शुल्कवाढीवरून निर्माण झालेला वाद पुढील काळात चिघळण्याची शक्‍यता आहे.

More from User

00:33

गजानन महाराज बनून फिरणाऱ्या बाबांचा मारहाणीचा VIDEO व्हायरल...

Sakal

00:30

सिल्लोड येथील आंदोलनात दुचाकी पेटवून देणारे गोळेगाव खुर्दचे उपसरपंच अनिल बनकर

Sakal

03:08

Eknath Shinde on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या विचारांवरच हे सरकार चालतंय, शिंदेंची आदरांजली

Sakal

02:04

Shraddha murder case:  आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली?  ३०० पानांचे आरोपपत्र तयार 

Sakal

03:22

Gajanan Kale on Sushma Andhare: मनसे नेत्याची शिवसेनेवर जहरी टीका, अंधारेंबद्दल बोलताना जीभ घसरली। Maharashtra politics

Sakal

02:51

Shivsena-VBA Alliance: Thackeray आणि Ambedkar युतीच्या नव्या पॅटर्नची घोषणा । Maharashtra politics

Sakal

Related Videos

01:47

Rosary Primary School celebrates 60th anniversary

The Canberra Times

04:45

rosary school, pune

Sakal

01:11

Rosary Crucifixes | Catholic Rosary Beads | Rosary for Sale

therosarycellar

01:11

Franciscan Rosary and Luminous Rosary - Custom Rosaries Sale

therosarycellar

01:11

Personalized Rosary | Custom Pocket Rosaries Rosary Novenas

therosarycellar

01:11

Birthstone Rosary or Gold Rosary? Custom Made Rosary

therosarycellar