छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषात बोललीवूडचा हा अभिनेता | Rocketry Nambi Effect | Madhavan
आर. माधवनने चक्क त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो शेअर केलाय या फोटोमध्ये दुसर तिसर कोण नसून आर. माधवन स्वत: आहे त्याचा हा लूक चाहत्यांना प्रंचड आवडला आहे. माधवनच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.. विशेष म्हणजे या पेहराव माधवनला ओळखणं तसं अवघडं आहे. ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या सिनेमात माधवन झळकणार आहे.
#lokmatcnxfilmy #madhavan #RocketryNambiEffect #iSRO
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Related videos
Shiv Jayanti 2023: जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी म...
LatestLY Marathi
Big Breaking | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय...
Sakal
पेरेंटस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाज...
Sakal
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्...
Lok Satta
Rocketry The Nambi Effect Teaser REACTION: R Ma...
Filmibeat
Rocketry The Nambi Effect HONEST Public Review...
Bollywood NOW
R Madhavan Decodes The Making Of Rocketry: The...
Lehren TV
மத நம்பிக்கையை புண்படுத்தினாரா Madhavan? | Deco...
Filmibeat Tamil
Rocketry The Nambi Effect Teaser Launch R Madha...
Bollywood Munch
R Madhavan Reveals Why He Made Rocketry: The Na...
Lehren TV
Rocketry: The Nambi Effect Online Release -- R...
LehrenDotCom
R Madhavan Decodes The Making Of Rocketry: The...
LehrenDotCom