ReePrime
Pune Metro

Hosted by Dailymotion. For legal issues report at the Copyright Center, report us on DMC, or use the Instant Removal tool.

Pune Metro

S
Sakal

564 Views • Apr 28, 2021

Description

पुण्यात बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाचं भवितव्य काय, यासाठी आणखी पंधरा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मेट्रो प्रकल्पावर चर्चा होणार होती; तसंच तो मंजूर होण्याची शक्‍यताही होती. मात्र, माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या निधनामुळं, आजची सभा 24 मेपर्यंत तहकूब करण्यात आली. 24 मेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेतही मेट्रोवर चर्चा होणार नाही, त्यामुळं, त्याचं भवितव्य पुढील महिन्यात होणाऱ्या पाच तारखेच्या सर्वसाधारण सभेपर्यंत अंधातरीचं राहणार हे पुन्हा स्पष्ट झालं.

More from User

00:33

गजानन महाराज बनून फिरणाऱ्या बाबांचा मारहाणीचा VIDEO व्हायरल...

Sakal

00:30

सिल्लोड येथील आंदोलनात दुचाकी पेटवून देणारे गोळेगाव खुर्दचे उपसरपंच अनिल बनकर

Sakal

03:08

Eknath Shinde on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या विचारांवरच हे सरकार चालतंय, शिंदेंची आदरांजली

Sakal

02:04

Shraddha murder case:  आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली?  ३०० पानांचे आरोपपत्र तयार 

Sakal

03:22

Gajanan Kale on Sushma Andhare: मनसे नेत्याची शिवसेनेवर जहरी टीका, अंधारेंबद्दल बोलताना जीभ घसरली। Maharashtra politics

Sakal

02:51

Shivsena-VBA Alliance: Thackeray आणि Ambedkar युतीच्या नव्या पॅटर्नची घोषणा । Maharashtra politics

Sakal

Related Videos

02:21

Pune Metro | असा तयार होतोय पुणे मेट्रोचा बोगदा | Pune News

Lokmat

01:52

"पहिलाच दिवस अन् मेट्रो प्रशासनाला पुणेरी सल्ले..." | Pune City Public | Pune Metro | PM Modi

Lokmat

02:14

मेट्रोच्या जमिनीखालील कामाचा Exclusive Video | Pune Metro Update | Pune News

Lokmat

01:18

Pune Metro:मेट्रोचे भुयार पोचले कसबा पेठेपर्यंत |kasba peth | pune| Metro| Sakal Media

Sakal

04:44

पुण्यात उड्डाणपूल पाडण्यास सुरुवात | Pune Metro | Demolish Two Flyover Completed | Pune News

Lokmat

01:37

Pune Metro | 'या' भूमिगत मार्गावर पार पडली मेट्रोची चाचणी | Pune | Sakal

Sakal