Hosted by Dailymotion. For legal issues report at the Copyright Center, report us on DMC, or use the Instant Removal tool.
Prashant Damle
Description
प्रशांत दामले
ब्रम्हचारी ते बहुरूपी असा रंगभूमीवरचा अखंड प्रवास करणारा लोकप्रिय आभिनेता.
आजही त्यांच्या नाटकांची क्रेझ तमी झालेली नाही. रंगभूमीवर विनोदी भूमिका कशी सादर करावी याचा वस्तुपाठ प्रशांत दामले यांच्याकडून घ्यावा. दिवाळीच्या दिवशीतरी घरच्या गृहीणींनी वेळात वेळ काढून घरी फराळ बनवावा असे दामले यांना वाटते. दिवाळी का साजरी केली जाते याचे महत्व पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करताना फटाक्यांचा अतिरेक टाळण्याचा सल्ला ते देतात... एका लग्नाची गोष्ट नाटकाच्या प्रयोगानिमित्ताने ते आले असताना ई-सकाळ साठी खास शुभेच्छा दिल्या.

More from User
00:33
गजानन महाराज बनून फिरणाऱ्या बाबांचा मारहाणीचा VIDEO व्हायरल...
Sakal
00:30
सिल्लोड येथील आंदोलनात दुचाकी पेटवून देणारे गोळेगाव खुर्दचे उपसरपंच अनिल बनकर
Sakal
03:08
Eknath Shinde on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या विचारांवरच हे सरकार चालतंय, शिंदेंची आदरांजली
Sakal
02:04
Shraddha murder case: आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली? ३०० पानांचे आरोपपत्र तयार
Sakal
03:22
Gajanan Kale on Sushma Andhare: मनसे नेत्याची शिवसेनेवर जहरी टीका, अंधारेंबद्दल बोलताना जीभ घसरली। Maharashtra politics
Sakal
02:51
Shivsena-VBA Alliance: Thackeray आणि Ambedkar युतीच्या नव्या पॅटर्नची घोषणा । Maharashtra politics
Sakal
Related Videos
01:51
Subodh Bhave | खड्ड्यांच्या समस्येवर कलाकारांचा संताप | Prashant Damle | Jitendra Joshi
Rajshri Marathi
04:54
Prashant Damle Talks About His Character Mr. Bhonde in Marathi Movie Bhobho - Kutryanpasun Savadhan
Rajshri Marathi
02:23
Zee Talkies Comedy Awards | Winners | Prashant Damle, Nirmiti Sawant, Hemangi Havi, Arun Nalawade
Rajshri Marathi
01:48
Sangeet Sanshaykallol | Public Review | Classic Marathi Natak | Prashant Damle, Rahul Deshpande
Rajshri Marathi
03:01
प्रशांत दामलेंनी कोणता मोठा निर्णय घेतला? Prashant Damle | Lokmat CNX Filmy
Lokmat Filmy
08:02
Celebs Mourn Reema Lagoo Death | Veteran Actress | Mahesh Manjarekar & Prashant Damle
Rajshri Marathi