ReePrime
olive ridley

Hosted by Dailymotion. For legal issues report at the Copyright Center, report us on DMC, or use the Instant Removal tool.

olive ridley

S
Sakal

542 Views • Apr 28, 2021

Description

एकदा तरी अनुभवावा असा जन्मसोहळा!
प्रसाद इनामदार - सकाळ वृत्तसेवा
वेळास - सकाळी सातची वेळ... समुद्राची गाज आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने सारा भवताल भरून गेलेला. सूर्याच्या आगमनाची चाहूल लागलेली. नेमक्‍या याच प्रसन्न क्षणी येथील किनाऱ्यावरील कासवांच्या घरट्यांमधून ऑलिव्ह रिडलेची पिले बाहेर पडली आणि किनाऱ्यावरील वाळूवर सुरेख नक्षी रेखत, धडपडत, अंगातील बळ पायांत एकवटत समुद्राच्या दिशेने झेपावली. जन्मानंतर अगदी पहिल्यांदाच भिडणाऱ्या समुद्राच्या लाटांवर स्वार झाली.

More from User

00:33

गजानन महाराज बनून फिरणाऱ्या बाबांचा मारहाणीचा VIDEO व्हायरल...

Sakal

00:30

सिल्लोड येथील आंदोलनात दुचाकी पेटवून देणारे गोळेगाव खुर्दचे उपसरपंच अनिल बनकर

Sakal

03:08

Eknath Shinde on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या विचारांवरच हे सरकार चालतंय, शिंदेंची आदरांजली

Sakal

02:04

Shraddha murder case:  आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली?  ३०० पानांचे आरोपपत्र तयार 

Sakal

03:22

Gajanan Kale on Sushma Andhare: मनसे नेत्याची शिवसेनेवर जहरी टीका, अंधारेंबद्दल बोलताना जीभ घसरली। Maharashtra politics

Sakal

02:51

Shivsena-VBA Alliance: Thackeray आणि Ambedkar युतीच्या नव्या पॅटर्नची घोषणा । Maharashtra politics

Sakal

Related Videos

00:55

Olive Ridley Turtle-511-2

WildFilmsIndia

01:44

Eggs of Olive ridley turtle

WildFilmsIndia

02:24

Olive Ridley Turtles - mass nesting!

WildFilmsIndia

01:44

Olive ridley turtle_5-MPEG-4 800Kbps.mp4

WildFilmsIndia

00:50

Olive Ridley Turtle-511-4.flv

WildFilmsIndia

00:38

Olive Ridley Turtle-hdv-514-6.flv

WildFilmsIndia