Hosted by Dailymotion. For legal issues report at the Copyright Center, report us on DMC, or use the Instant Removal tool.
Official Video Malabar 2020 naval exercise
Description
मालाबार 2020 म्हणजेच चार देशांच्या नौदलाच्या युद्ध नौकांच्या एकत्रित युद्ध सरावाचा पहिला टप्पा बंगालच्या खाडीत 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान पार पडला होता. दुसरा टप्पा 17 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. तो 20 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. यादरम्यान हिंदुस्थान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जापानचे नौदल कठीण आणि अत्यंत जटिल (क्लिष्ट) आव्हानांना सामोरे जाण्याचा एकत्र अभ्यास करत आहेत. यामध्ये हिंदुस्थानच्या नौदलाची विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्य, अमेरिकी एअरक्राफ्ट करियर निमित्त सहभागी होत आहेत. या शिवाय जापान आणि ऑस्ट्रेलियाच्याही विमानवाहू युद्धनौका देखील सहभागी झाल्या आहेत. युद्धाभ्यासात पाणबुडी वॉरफेअर सोबतच प्रत्यक्ष फायरिंगचा अभ्यास देखील करत आहेत.
More from User
01:21
Chain Snatcher Cuaght by public । साखळीचोर रंगेहात सापडले
Saamana
00:17
Atrocities by police । Protest Against Modi Govt । आंदोलक महिलांना पुरुष पोलिसाची धक्काबुक्की
Saamana
00:34
Shocking Video - Woman slaps co-passenger in Delhi Metro
Saamana
00:00
NCP । Sharad Pawar । Press Conference - राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक
Saamana
02:09
Car washed away in flood water
Saamana
00:31
Shocking Video - 10 Killed, 28 Injured After Container Hits Vehicles On Mumbai-Agra Highway
Saamana
Related Videos
03:03
Katai naka to Airoli New road सुस्साट बातमी- काटई नाका आणि ऐरोलीला जोडणारा नवा मार्ग, ट्रॅफिक जाम छूमंतर होणार
Saamana
00:31
Dhule Accident
Saamana
05:04
कोरोना, छठपूजा आणि राजकारण
Saamana
03:04
Devendra Fadanvis says "we must use words carefully for senior leader"
Saamana
03:33
Benefits of Amla powder juice achar
Saamana
01:22
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अभिनंदन मुलाखत
Saamana