ReePrime
Music therapy, pune

Hosted by Dailymotion. For legal issues report at the Copyright Center, report us on DMC, or use the Instant Removal tool.

Music therapy, pune

S
Sakal

117 Views • Apr 28, 2021

Description

पुण्यातल्या डॉक्टरांची संगीत सेवा
डॉक्टर हा गेल्या दीड दशकांतला टीकेचा विषय. मोठ्या शहरांपासून ते लहानश्या गावापर्यंत साऱया ठिकाणी डॉक्टरांकडून होणाऱया पिळवणुकीच्या तक्रारींचा पाढा वाचला जातो. अशा परिस्थितीत पुण्यातील डॉक्टरांचा एक उपक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे. सेवाव्रती वैद्यकीय पेशाला बळकट आधार देणारा आहे.

या डॉक्टरांनी एकत्र येऊन सर्वसामान्य रुग्णांच्या मदतीसाठी वाद्यवृंद तयार केलाय. त्या माध्यमातून त्यांनी रुग्णांसाठी आर्थिक मदतीचा हात दिलाय. हा एखाद्या व्यावसायिक वाद्यवृंदाचा कार्यक्रम आहे असे वाटेल. पण हे डॉक्टर्स आपल्या गाण्यांच्या माध्यमातून रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालतात. गरीब रुग्णांसाठी यातून ते मदत गोळा करतात.गेली आठ वर्ष त्यांचा हा उपक्रम सुरु आहे. या वाद्यवृदांत २५ डॉक्टर्स आहे. आतापर्यंत त्यांनी पन्नास लाख रुपये यातुन उभारलेत.

More from User

00:33

गजानन महाराज बनून फिरणाऱ्या बाबांचा मारहाणीचा VIDEO व्हायरल...

Sakal

00:30

सिल्लोड येथील आंदोलनात दुचाकी पेटवून देणारे गोळेगाव खुर्दचे उपसरपंच अनिल बनकर

Sakal

03:08

Eknath Shinde on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या विचारांवरच हे सरकार चालतंय, शिंदेंची आदरांजली

Sakal

02:04

Shraddha murder case:  आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली?  ३०० पानांचे आरोपपत्र तयार 

Sakal

03:22

Gajanan Kale on Sushma Andhare: मनसे नेत्याची शिवसेनेवर जहरी टीका, अंधारेंबद्दल बोलताना जीभ घसरली। Maharashtra politics

Sakal

02:51

Shivsena-VBA Alliance: Thackeray आणि Ambedkar युतीच्या नव्या पॅटर्नची घोषणा । Maharashtra politics

Sakal

Related Videos

02:18

Chelation Therapy in Pune, India

shanikrupaheartcare

00:31

Receptive Methods in Music Therapy: Techniques and Clinical Applications for Music Therapy

CharaiCarol4

37:01

relaxing deep sleep music, music therapy, deep sleep meditation, calm music, insomnia, stress relief , Flute Music, meditation music, music for memory improvenent, music for healing and repair of brain, calming

Relaxing Dews

00:28

Nature relaxing music, calming music, sleep music, relaxation music, yoga music, soothing therapy, relaxing music for sleep, deep relaxing music

Heart beat relaxing music

45:00

Morning Relaxing Music,Relaxing Music,Claiming Music,Soothing Relaxation,Yoga Music,Therapy Music

JD music channel

59:55

Relaxing Deep Sleep Music & Stunning Nature, Meditation Music, Stress, Healing Therapy Music 4K Turtle Paradise - Undersea Nature Relaxation Film + Meditation Music Soothing Relaxation | Meditation Music For Relaxing, "World of Wonders" 2021 Healing Mus

Music Nature Relaxing