Mughal-E-Azam चित्रपटाचं चित्रीकरण तीन वेळा का बंद पडलं होतं?; जाणून घ्या| गोष्ट पडद्यामागची- भाग ८१
'मुघल ए आझम' हे नाव ऐकलं की, आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो हजारो आरशांचा एक भव्य राजवाडा, भावनाविवश झालेला अकबर आणि हट्टाला पेटलेला सलीम. प्रेक्षकांना श्रीमंती दाखवत चित्रपटसृष्टीलाही सुंदर गाणे देणारा 'मुघल ए आझम' हा कायमच सर्वांच्या लक्षात राहणारा चित्रपट आहे. 'गोष्ट पडद्यामागची'च्या भागातून या चित्रपटाच्या पडद्यामागचे काही किस्से जाणून घेणार आहोत.
Related videos
Mughal-E-Azam चित्रपटातील गाणी बडे गुलाम अली या...
Lok Satta
गोष्ट पडद्यामागची भाग ३४ | ...म्हणून दोन वेळा श...
Lok Satta
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सावरकर गौर...
Lok Satta
पवारांच्या बारामती बाबत फडणवीस यांचे सूचक विधान...
Lok Satta
शिवसेना भवनात शिवसेनेची बैठक, शिवसैनिक आक्रमक
Lok Satta
शाळा, कॉलेज सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग शक...
Lok Satta
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पत्रात म्हणाले, "आईच...
Lok Satta
नव्या संसद भवन इमारतीची मोदींकडून पाहणी, कामाचा...
Lok Satta
बंडखोर आमदारांसाठी पक्षाचे दरवाजे बंद झालेत का?...
Lok Satta
रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्य...
Lok Satta
सरिस्का व्याघ्र प्रकल्पात भीषण वणवा, आग विझण्या...
Lok Satta
सामनातून केलेल्या टीकेला केसरकरांचे प्रत्युत्तर...
Lok Satta