Mahadev Jankar: 'आम्ही डिमांड करणारे नव्हे तर कमांड मिळवणारे होत आहोत'; महादेव जानकरांचे विधान
'रासप सध्या सर्वत्र पक्षवाढीसाठी काम करत आहे. आम्ही डिमांड करणारे नव्हे तर कमांड मिळवणारे होत आहोत. त्यामुळे २०२४मध्ये आम्हाला विचारात घेतल्याशिवाय एनडीएचे सरकार बनणार नाही याची आम्ही काळजी घेऊ' तसेच आगामी लोकसभेस बारामती, परभणी आणि माढा मतदारसंघ हे आपले लक्ष्य असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वबळावर लढण्याचा निर्धार यावेळी महादेव जानकर यांनी व्यक्त केला. तसेच राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रासपची गरज वाटली तर आपणास मंत्रीपद मिळेल असेही ते यावेळी म्हणाले.
Related videos
Dhananjay Munde-Pankaja Munde या बहिण भावात एका...
Lok Satta
Chant for Pankaja Munde as Chief Minister in Am...
Lok Satta
Pankaja Munde: मी नक्की एक लेखिका झाले असते; कर...
Lok Satta
Pankaja Munde: चिमुकल्यांनी केला हट्ट अन् पंकजा...
Lok Satta
Pankaja Munde on racism: वंशवादावर पंकजा मुंडें...
Lok Satta
‘या’ विषयावर स्पष्टच बोलल्या पंकजा मुंडे |Panka...
Lok Satta
'राजकारणी संतांना जातीमध्ये विभागून...'; महापुर...
Lok Satta
Pankaja Munde यांनी कार्यकर्त्यांसह गप्पा मारत...
Lok Satta
Pankaja Munde:'ज्या संस्कारामध्ये मी वाढले...';...
Lok Satta
Pankaja Munde: गिरीश बापटांच्या पार्थिवाचं अंत्...
Lok Satta
Pankaja Munde-Fadnavis: 'बावनकुळे अध्यक्ष झाल्य...
Lok Satta
Pankaja Munde on Budget 2023: "यंदाचा अर्थसंकल्...
Lok Satta