Skip to content
Play
Extracting media streams...
Tip
⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️ ⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️

नकलाकार ते नाट्यप्रशिक्षक!, प्रकाश पारखींचा प्रेरणादायी प्रवास | गोष्ट असामान्यांची-भाग ४९| Loksatta

प्रसिद्ध बालनाट्य प्रशिक्षक, ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रकाश पारखी हे गेल्या ५१ वर्षांपासून नाट्य क्षेत्रात आपलं योगदान देत आहेत. १९७८ साली पुण्यात नाट्यसंस्कार कला अकादमीचा पाया त्यांनी रचला. १० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी नाट्यप्रशिक्षण दिलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, प्रियदर्शनी इंदलकर, गायत्री दातार व असे अनेक नामवंत कलाकारही पारखी यांच्याच मार्गदर्शनाखाली घडले. महाराष्ट्र शासन अभ्यासक्रम समितीचे ते माजी सदस्यही होते. तसंच बालरंगभूमीचं पुण्यातील पहिलं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. नकलाकार, बालनाट्य दिग्दर्शक, प्रशिक्षक, व्याख्याते अशा अनेक भूमिका बजावणाऱ्या प्रकाश पारखी यांचा हा प्रेरणादायी प्रवास व्हिडीओमध्ये पाहा...

Related videos

बॅडमिंटनपटू ते प्रशिक्षक, संघटक मनोहर गोडसेंचा...
18:26

बॅडमिंटनपटू ते प्रशिक्षक, संघटक मनोहर गोडसेंचा...

Lok Satta

2y ago
फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कारप्राप्त माधवी चिखले...
13:53

फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कारप्राप्त माधवी चिखले...

Lok Satta

3y ago
डिलिव्हरी बॅाय ते सेलिब्रिटींना फेटा बांधणारा क...
15:39

डिलिव्हरी बॅाय ते सेलिब्रिटींना फेटा बांधणारा क...

Lok Satta

3y ago
इंजिनियर ते कोकण समजावणारा Konkani Ranmanus | ग...
33:57

इंजिनियर ते कोकण समजावणारा Konkani Ranmanus | ग...

Lok Satta

2y ago
पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला-अपूर्वा अलाटकर...
07:31

पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला-अपूर्वा अलाटकर...

Lok Satta

3y ago
महिना १० हजार रुपये पगार ते १७ हजार कोटींचे माल...
03:18

महिना १० हजार रुपये पगार ते १७ हजार कोटींचे माल...

Lok Satta

4y ago
प्रकाश टेमघरे आणि हर्षदा टेमघरेंची रसायनमुक्त ज...
13:21

प्रकाश टेमघरे आणि हर्षदा टेमघरेंची रसायनमुक्त ज...

Lok Satta

3y ago
गोष्ट पडद्यामागची भाग ९ | डब्ब्यात गेलेला चित्र...
08:36

गोष्ट पडद्यामागची भाग ९ | डब्ब्यात गेलेला चित्र...

Lok Satta

4y ago
गोष्ट पडद्यामागची भाग २० | 'एक दोन तीन' गाण्याच...
08:02

गोष्ट पडद्यामागची भाग २० | 'एक दोन तीन' गाण्याच...

Lok Satta

4y ago
सावरकरांची फर्ग्युसनमधील खोली ते विदेशी कपड्यां...
14:45

सावरकरांची फर्ग्युसनमधील खोली ते विदेशी कपड्यां...

Lok Satta

3y ago
दोन भक्तांना दृष्टांत देणाऱ्या तळजाई देवीची गोष...
04:49

दोन भक्तांना दृष्टांत देणाऱ्या तळजाई देवीची गोष...

Lok Satta

4y ago
समाज परिवर्तनासाठी सर्व बंधन झुगारून 'प्रेमाची...
32:01

समाज परिवर्तनासाठी सर्व बंधन झुगारून 'प्रेमाची...

Lok Satta

3y ago