Skip to content
Play
Extracting media streams...
Tip
⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️ ⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️

शासकीय वसतिगृह रामभरोसे! लातूर जिल्ह्याच्या रेणापूरमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर| Latur | Shivsena

"लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यावतीने लाखो रुपये खर्च करून मुलांचे शासकीय वसतिगृह, रेणापूर हे रामभरोसे सोडून वसतिगृह अधीक्षक बिनधास्तपणे शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना सोडून घरी राहत असल्याचा प्रकार समोर आला आहे. येथे नेमण्यात आलेल्या अधिकारी वसतिगृहात मुक्कामी असणं गरजेचं असताना तेथील खाजगी सुरक्षारक्षक यांच्या जीवावर हे वसतिगृह सोडून देतात. या सर्वामुळे शासकीय वसतिगृहात मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

#Latur #EknathShinde #DevendraFadnavis #Renapur #GovernmentInsitute #Hostel #HWMarathiExclusive #HWNews

Related videos

अन्यथा एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार ना...
07:07

अन्यथा एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार ना...

HW News Marathi

4y ago
जळगाव जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
07:14

जळगाव जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Lokmat

1y ago
असा असणार आहे लातूर - गुलबर्गा रेल्वे मार्ग  |...
06:13

असा असणार आहे लातूर - गुलबर्गा रेल्वे मार्ग |...

Sakal

5y ago
लातूर नागरी सत्कारात धीरज देशमुखांचे दमदार भाषण...
11:27

लातूर नागरी सत्कारात धीरज देशमुखांचे दमदार भाषण...

Lokmat

4y ago
अमित शहा लातूर सभा LIVE | Amit Shah | Vidhan Sa...
45:15

अमित शहा लातूर सभा LIVE | Amit Shah | Vidhan Sa...

Lokmat

4y ago
लातूर-बार्शी महामार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण...
01:01

लातूर-बार्शी महामार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण...

Sakal

4y ago
मराठी कथा | मराठी कथावाचन | Marathi Katha | Mar...
05:43

मराठी कथा | मराठी कथावाचन | Marathi Katha | Mar...

Zee5 Tum se tum tak today episode

27d ago
सेनेच्या विजय शिवतारेंचा कौटुंबिक वाद चव्हाट्या...
05:29

सेनेच्या विजय शिवतारेंचा कौटुंबिक वाद चव्हाट्या...

Lokmat

4y ago
Marathi	मराठी English मराठी इंग्रजी भाषा बोलत ल...
07:37

Marathi मराठी English मराठी इंग्रजी भाषा बोलत ल...

English Communicator

9y ago
Marathi Lokgeet Songs - Mandh Dhundh Wara - Mar...
04:03

Marathi Lokgeet Songs - Mandh Dhundh Wara - Mar...

Latashiafrance

10y ago
Top 13 Ganpati Songs Marathi DJ Non Stop | Mara...
57:51

Top 13 Ganpati Songs Marathi DJ Non Stop | Mara...

Marathi Gaurav

10y ago
Marathi Lokgeet Songs - Mandh Dhundh Wara - Mar...
04:30

Marathi Lokgeet Songs - Mandh Dhundh Wara - Mar...

Latashiafrance

10y ago