'मी कालच्या वक्तव्यावर ठाम आहे'; संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावर Jitendra Awhad यांची प्रतिक्रिया
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं' असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. त्यावर आज आव्हाड यांनी आज पुन्हा मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले. 'शंभुराजेंनी कुठल्याही धर्मासाठी मृत्यू पत्करला नाही. मी कालच्या वक्तव्यावर ठाम आहे' असे ते म्हणाले.
#jitendraawad #sambhajimaharaj #chatrapatisambhajiraje #rashtravadicongress #congressparty #mahavikasaghadi
Related videos
"अरे मी एवढा मोठा नेता नाही", आव्हाडांचा शिंदे...
Lok Satta
कळवा पूल श्रेयवादावर माजी मंत्री Jitendra Awhad...
Lok Satta
'हे असले विकृत चित्रपट...'; Jitendra Awhad यांच...
Lok Satta
Jitendra Awhad यांच्या विनयभंग प्रकरणावर नीलम ग...
Lok Satta
'सरकारने मोठेपणा दाखवावा आणि गुन्हा मागे घ्यावा...
Lok Satta
NCP leader Jitendra Awhad appeal to party workers
Lok Satta
Jitendra Awhad यांच्या विनयभंग प्रकरणावर सुषमा...
Lok Satta
Jitendra Awhad विनयभंग प्रकरणावर Sushma Andhare...
Lok Satta
Jitendra Awhad: कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी...
Lok Satta
'शिवरायांबद्दल बोलताना चूक झाली तर..';शिवरायांब...
Lok Satta
Balasaheb Thorat on Tanaji Sawant | सावंत यांच्...
Lok Satta
चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्यपाल Bhagat Singh...
Lok Satta