friendship day, theur
Description
फ्रेशर्स पार्टी'निमित्त पुण्याजवळ धांगडधिंगा
लोणी काळभोर - थेऊर (ता. हवेली) येथील फार्म हाऊसवर "फ्रेशर्स पार्टी'च्या नावाखाली सुरू असलेल्या धांगडधिंगा करणाऱ्या पाचशेहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींवर लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी रात्री कारवाई केली. या वेळी मद्याच्या नशेतील 85 विद्यार्थ्यांसह 88 जणांना अटक केली.
या पार्टीत सहभागी झालेले बहुतांश विद्यार्थी हे परप्रांतीय आहेत. त्यातील बहुतेक जण खडकी येथील सिंबायोसिस व्यवस्थापन महाविद्यालयात पहिल्या व दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहेत. एमआयटी, व्हीआयटी महाविद्यालयाच्याही विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.

More from User
00:33
गजानन महाराज बनून फिरणाऱ्या बाबांचा मारहाणीचा VIDEO व्हायरल...
Sakal
00:30
सिल्लोड येथील आंदोलनात दुचाकी पेटवून देणारे गोळेगाव खुर्दचे उपसरपंच अनिल बनकर
Sakal
03:08
Eknath Shinde on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या विचारांवरच हे सरकार चालतंय, शिंदेंची आदरांजली
Sakal
02:04
Shraddha murder case: आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली? ३०० पानांचे आरोपपत्र तयार
Sakal
03:22
Gajanan Kale on Sushma Andhare: मनसे नेत्याची शिवसेनेवर जहरी टीका, अंधारेंबद्दल बोलताना जीभ घसरली। Maharashtra politics
Sakal
02:51
Shivsena-VBA Alliance: Thackeray आणि Ambedkar युतीच्या नव्या पॅटर्नची घोषणा । Maharashtra politics
Sakal
Related Videos
00:07
Bond❤️ #trending #trendingreels #trendingsongs #frnds #friends #frnd #friendship #frienBond❤️ #trending #trendingreels #trendingsongs #frnds #friends #frnd #friendship #friendshipgoals #friendship #anime #aidshipgoals #friendship #anime #ai
AKBAR
00:24
Bond❤️ #trending #trendingreels #trendingsongs #frnds #friends #frnd Bond❤️ #trending #trendingreels #trendingsongs #frnds #friends #frnd #friendship #friendshipgoals #friendship #anime #ai#friendship #friendshipgoals #friendship #anime #ai
AKBAR
00:25
Somewhere between old memories and today’s silence, friendship still feels priceless 🧡✨ #GlamSham #Friendship #Nostalgia #PopCulture {GlamSham, friendship bond, nostalgic moments, old memories, youth days, value of friendship, emotional clip, pop cultu
Glamsham
04:41
Friendship Day in Pakistan Most Heart Touching Friendship Poem Best Urdu Friendship Poem Dosti Poem Friendship
Songs Lyrics Mint
00:20
Bond❤️❤️ #trending #trendingreels #trendingsongs #frnds #Bond❤️ #trending #trendingreels #trendingsongs #frnds #friends #frnd #friendship #friendshipgoals #friendship #anime #ai#frnd #friendship #friendshipgoals #friendship #anime #ai
AKBAR
00:40
friendship day date 2019, friendship day real date, friendship day kab hai, friendship day ki date
vivekcious videos