Hosted by Dailymotion. For legal issues report at the Copyright Center, report us on DMC, or use the Instant Removal tool.
Elephant in Kolhapur
Description
पळाली हत्तीण, पळाले कोल्हापूर!
कोल्हापूर - सैरभैर झालेल्या एका पाळीव हत्तीणीने आज गंगावेस, रंकाळा, साने गुरुजी वसाहत ते कळंबा परिसरात सुमारे तीन तास गोंधळ उडवून दिला. बिथरलेल्या अवस्थेत वाट दिसेल तिकडे जाणारी हत्तीण नागरी वस्तीकडे जाऊ नये, म्हणून रोखण्यासाठी दोन माहूत, अग्निशमन दल, पोलिस, वनखाते यांनी प्रयत्नांची मोठी शर्थ केली. बिथरलेली ही हत्तीण बराच काळ साने गुरुजी वसाहत या फारशी वर्दळ नसलेल्या परिसरातच फिरत राहिल्याने मोठा अनर्थ टळला. उपनगरात गेलेली ही हत्तीण परत वळून शहरात येऊ नये, म्हणून तिला कळंब्याजवळ भुलीचे इंजेक्शन देण्यात आले व त्याचमुळे तिला रोखण्यात यश आले. दरम्यान, महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजक आणि हत्तीणीच्या मालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

More from User
00:33
गजानन महाराज बनून फिरणाऱ्या बाबांचा मारहाणीचा VIDEO व्हायरल...
Sakal
00:30
सिल्लोड येथील आंदोलनात दुचाकी पेटवून देणारे गोळेगाव खुर्दचे उपसरपंच अनिल बनकर
Sakal
03:08
Eknath Shinde on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या विचारांवरच हे सरकार चालतंय, शिंदेंची आदरांजली
Sakal
02:04
Shraddha murder case: आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली? ३०० पानांचे आरोपपत्र तयार
Sakal
03:22
Gajanan Kale on Sushma Andhare: मनसे नेत्याची शिवसेनेवर जहरी टीका, अंधारेंबद्दल बोलताना जीभ घसरली। Maharashtra politics
Sakal
02:51
Shivsena-VBA Alliance: Thackeray आणि Ambedkar युतीच्या नव्या पॅटर्नची घोषणा । Maharashtra politics
Sakal
Related Videos
01:07
Kolhapur Residents On Silent Walk Protest To Bring Elephant Madhuri Back
ETVBHARAT
01:18
Elephant Rehab Or Religious Rift? Kolhapur Revolts After Mahadevi’s Move To Vantara
India Today
01:56
तमनाकवाडीत चाळोबा गणेश | Kolhapur | Elephant | Sakal Media |
Sakal
01:56
तमनाकवाडीत चाळोबा गणेश | Kolhapur | Elephant
Sakal
03:10
कोल्हापूर न्यूज बुलेटीन | Kolhapur News Bulletin | Kolhapur | Sakal Media |
Sakal
03:43
कोल्हापूर न्यूज बुलेटीन | Kolhapur News Bulletin | Kolhapur | Sakal Media |
Sakal