Skip to content
Play
Extracting media streams...
Tip
⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️ ⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️

Deepak Kesarkar: शरद पवारांबद्दल कधी अपशब्द काढला नाही- केसरकर

राज्यातील सत्ता संघर्षापासून शिंदे गटाची भूमिका सातत्याने मांडणारे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शरद पवारांबाबत जाहीर दिलगिरी व्यक्त केलीय. पवारांबद्दल एकही अपशब्द काढला नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय. पवार गुरुसमान असून वेळ पडल्यास त्यांच्या घरी जाऊन माफी मागू असंही केसरकरांनी म्हटलंय. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेतील बंडामागे पवारांचा हात असल्याचा आरोप केसरकर यांनी केला होता. यावरुन टीका झाल्यानंतर केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलंय.

Related videos

मोदी पवारांना गुरू मानतात... दीपक केसरकर यांचं...
01:34

मोदी पवारांना गुरू मानतात... दीपक केसरकर यांचं...

Lokmat

3y ago
Deepak Kesarkar : म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांन...
05:15

Deepak Kesarkar : म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांन...

ABP Majha

4y ago
Deepak Kesarkar EXCLUSIVE : कुणाचीही दादागिरी ख...
09:23

Deepak Kesarkar EXCLUSIVE : कुणाचीही दादागिरी ख...

ABP Majha

4y ago
केसरकर बाळासाहेबांपासून किती दूर गेले..अंधारेंन...
01:14

केसरकर बाळासाहेबांपासून किती दूर गेले..अंधारेंन...

Lokmat

3y ago
..तर Aditya Thackeray यांना महाराष्ट्रात फिरण्य...
01:58

..तर Aditya Thackeray यांना महाराष्ट्रात फिरण्य...

HW News Marathi

4y ago
Deepak Kesarkar: शिवसैनिकावर अविश्वास दाखवणं चु...
01:31

Deepak Kesarkar: शिवसैनिकावर अविश्वास दाखवणं चु...

ABP Majha

4y ago
Deepak kesarkar :प्रत्येक वेळी Sharad Pawar यां...
16:11

Deepak kesarkar :प्रत्येक वेळी Sharad Pawar यां...

ABP Majha

4y ago
दीपक केसरकर सहज बोलले की, इशारा दिला? | Deepak...
03:24

दीपक केसरकर सहज बोलले की, इशारा दिला? | Deepak...

Lokmat

4y ago
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार स्वतःहून सोड...
06:51

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार स्वतःहून सोड...

HW News Marathi

3y ago
Deepak Kesarkar Full Speech Vidhan Sabha : आज व...
03:23

Deepak Kesarkar Full Speech Vidhan Sabha : आज व...

ABP Majha

4y ago
Deepak Kesarkar: मुख्यमंत्री शिंदे मुंबईत आपत्त...
01:08

Deepak Kesarkar: मुख्यमंत्री शिंदे मुंबईत आपत्त...

ABP Majha

4y ago
दीपक केसरकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ | Deepa...
02:49

दीपक केसरकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ | Deepa...

HW News Marathi

4y ago