Skip to content
Play
Extracting media streams...
Tip
⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️ ⚡ Direct Stream Active • Switch to Framed only if preferred • If video or audio lags, change quality format • Shortcuts: Space / K = Play/Pause, ← / → = 10s Seek, M = Mute • Adjust buffer in Player Settings ⚙️

पक्षाच्या घटनेवरून Deepak Kesarkar यांचा Uddhav Thackeray यांच्यावर गंभीर आरोप

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळालं. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळातील पक्ष कार्यालयावर हक्क सांगितला. त्यानंतर आता शिवसेना पक्षाचा निधी आणि घटनेवरूनही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याविषयी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांनी आपल्या पक्षाची घटना बदलून अधिकार शिवसैनिक, नेते, उपनेत्यांना दिले. लोकशाहीची प्रक्रिया त्यांनी पक्षात आणली. मात्र उद्धव ठाकरेंनी घटना बदलली आणि सर्व हक्का स्वतःकडे घेतले, असा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे.

Related videos

शालेयशिक्षण मंत्री  Deepak Kesarkar यांची Aadit...
02:30

शालेयशिक्षण मंत्री Deepak Kesarkar यांची Aadit...

Lok Satta

3y ago
दीपक केसरकरांनी सांगितलं सत्य | Deepak Kesarkar...
04:45

दीपक केसरकरांनी सांगितलं सत्य | Deepak Kesarkar...

Lok Satta

4y ago
बंडखोर आमदार आसाममध्ये मजा करत आहेत - आदित्य ठा...
02:50

बंडखोर आमदार आसाममध्ये मजा करत आहेत - आदित्य ठा...

Lok Satta

4y ago
'धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार';...
01:06

'धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार';...

Lok Satta

3y ago
Deepak Kesarkar on Aditya Thackeray: 'स्वतःच्या...
01:21

Deepak Kesarkar on Aditya Thackeray: 'स्वतःच्या...

Lok Satta

3y ago
'उगाच न केलेल्या कामाच्या गमजा मारू नका'; Kesha...
00:56

'उगाच न केलेल्या कामाच्या गमजा मारू नका'; Kesha...

Lok Satta

3y ago
'महादेवाने उध्दव ठाकरेंना चांगलाच प्रसाद दिलाय'...
02:11

'महादेवाने उध्दव ठाकरेंना चांगलाच प्रसाद दिलाय'...

Lok Satta

3y ago
'जास्त दिवस घरात राहिलं की विसरण्याची सवय लागते...
00:53

'जास्त दिवस घरात राहिलं की विसरण्याची सवय लागते...

Lok Satta

3y ago
Sudhir Mungantiwar यांची Uddhav Thackeray यांच्...
01:37

Sudhir Mungantiwar यांची Uddhav Thackeray यांच्...

Lok Satta

3y ago
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांना...
01:09

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांना...

Lok Satta

4y ago
शिवसेना खासदार विनायक राऊतांनी सांगितलं सत्य |...
01:49

शिवसेना खासदार विनायक राऊतांनी सांगितलं सत्य |...

Lok Satta

4y ago
शिवसेनेवरील दाव्याचे प्रकरण थेट निवडणूक आयोगापर...
01:52

शिवसेनेवरील दाव्याचे प्रकरण थेट निवडणूक आयोगापर...

Lok Satta

4y ago