Hosted by Dailymotion. For legal issues report at the Copyright Center, report us on DMC, or use the Instant Removal tool.
book, nagpur
Description
अबब्...पुस्तकाचं शिर्षक तब्बल ३५५ शब्दांचं...!
पुस्तकाचं शिर्षक आकर्षक, हटके ठेवण्याचा प्रयत्न अनेक लेखकांचा असतो. नागपूरातील श्रीपाद वैद्य या कवीनेही असाच प्रयत्न केलाय. पर्यावरणावरील त्यांच्या कवितांच्या पुस्तकाचं शिर्षक तब्बल 355 शब्दांचं आहे. गिनीज बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये त्याची नोंद व्हावी हाच त्यामगचा उद्देश होता.
या पुस्तकात असलेल्या कवितांचा अर्थही इंग्रजीतून सांगण्यात आलाय. यापूर्वी इटलीच्या एका व्यक्तीनं 290 शब्दांचं शिर्षक लिहलयं. त्यानंतर वैद्य यांचाच रेकाॅर्ड आहे. वर्षभरात झालेल्या रेकाॅर्डची नोंद गिनीज बुक मध्ये होत असते. मात्र, वर्ष पूर्ण होण्याआधीच भारतातीलच एका व्यक्तीनं वैद्य यांचा रेकाॅर्ड तोडलय. त्यानं तब्बल एक हजार ८६ शब्दांचं शिर्षक लिहलंय. ""इको इनोव्हेशन'' आणि ""स्पाॅटिनेटीस एनर्जी'' या विषयावर वैद्य यांनी लिहलेल्या पुस्तकाची लिम्का बुकनं नोंद घेतलीये. अमेरिकेच्या ""हुज हु इन द वर्ल्ड'' प्रकाशनानं देखील वैद्य यांचं कौतूक करत प्रमाणपत्र दिलयं

More from User
00:33
गजानन महाराज बनून फिरणाऱ्या बाबांचा मारहाणीचा VIDEO व्हायरल...
Sakal
00:30
सिल्लोड येथील आंदोलनात दुचाकी पेटवून देणारे गोळेगाव खुर्दचे उपसरपंच अनिल बनकर
Sakal
03:08
Eknath Shinde on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या विचारांवरच हे सरकार चालतंय, शिंदेंची आदरांजली
Sakal
02:04
Shraddha murder case: आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली? ३०० पानांचे आरोपपत्र तयार
Sakal
03:22
Gajanan Kale on Sushma Andhare: मनसे नेत्याची शिवसेनेवर जहरी टीका, अंधारेंबद्दल बोलताना जीभ घसरली। Maharashtra politics
Sakal
02:51
Shivsena-VBA Alliance: Thackeray आणि Ambedkar युतीच्या नव्या पॅटर्नची घोषणा । Maharashtra politics
Sakal
Related Videos
36:26
लोकमतच्या कार्यक्रमात अमित शाह काय म्हणाले? Amit shah in Lokmat Nagpur Golden Jubilee Ceremony | AMAmit shah in Lokmat Nagpur Golden Jubilee,jawaharlal darda birth anniversary,lokmat nagpur,amit shah bjp,amit shah news,amit shah on adani,amit shah intervi
Lokmat
03:04
NAGPUR METRO COMPLETION OF PHASE 1 - PROUD OF NAGPUR - IS NAGPUR METRO PROJECT IS COMPLETED _
Altroz Adventures
09:31
Raman since nagpur/nagpur vlogs
Rajubaba vlogs
06:15
International School in Nagpur | GIIS Nagpur
Global Indian International Nagpur
02:32
International School in Nagpur | GIIS Nagpur
Global Indian International Nagpur
01:50
"Nagpur received heavy rainfall…” Nagpur Municipal Corporation monitors waterlogging with CCTV
ANI