Ajit Pawar यांच्या टीकेला Narayan Rane यांचं जोरदार प्रत्युत्तर
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी नारायण राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचा संदर्भ देत त्यांचा पराभव एका महिलेने केल्याचं विधान केलं होतं. त्याचा व्हिडीओ देखील बराच व्हायरल होत आहे. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रतिक्रिया देत अजित पवारांना थेट इशारा दिला आहे. अजित पवारांनी बारामतीच्या बाहेर इतरांचे बारसे घालायला जाऊ नये. माझ्या फंद्यात पडू नका नाहीतर पुण्यात येऊन बारा वाजवीन, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे.
Related videos
Gopichand Padalkar on Ajit Pawar: 'उपटसुंभ' या...
Lok Satta
Nitesh Rane on Ajit Pawar: 'अजित पवारांनी पदाचा...
Lok Satta
Maharashtra Deputy CM Ajit Pawar speech in Pune
Lok Satta
Baramati Bandh Protest Against Ed After Fir On...
Lok Satta
Sharad Pawar on Ajit Pawar: अजित पवार भाजपात जा...
Lok Satta
kumar vishwas poem on sharad pawar, ajit pawar,...
Lok Satta
No Matter What, We Will Stay With Pawar Saheb:...
Lok Satta
"उद्धव ठाकरे बंड का मोडू शकले नाहीत? शरद पवार म...
Lok Satta
What Davendra Fadanvis Said About Narayan Rane...
Lok Satta
Narayan Rane: संक्रांतीच्या शुभेच्छा आणि राणेंच...
Lok Satta
Narayan Rane on Warishe: 'वारिशे यांना मी कधी भ...
Lok Satta
Narayan Rane On Sanjay Raut: उद्धव ठाकरेंना भेट...
Lok Satta